राष्ट्रवादीच्या नेत्या सुनीता काळोखे यांचे निधन

153 views

तळेगाव दाभाडे दि.21 (प्रतिनिधी) येथील तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा सुनिता विजय काळोखे वय 52 यांचे शनिवार (दि.21) अल्पशा आजाराने निधन झाले.


Author : Admin
Publisher : admin
Update : 4 weeks ago
Date : Sat Sep 21 2024

imageनिधन वार्ता

त्यांच्यामागे पती, मुलगा, मुलगी, दीर, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.




महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेलचे उपाध्यक्ष, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष विजयराव काळोखे यांच्या त्या पत्नी तर ज्येष्ठ कार्यकर्ते गोपीनाथ काळोखे, नंदकुमार काळोखे, अशोक काळोखे, राम काळोखे, हनुमंतराव काळोखे यांच्या भावजयी तसेच युवा उद्योजक कल्पेश भगत यांच्या त्या सासुबाई होत. रोटरी



तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशान भूमी येथे त्यांच्या पार्थिवावर 4:00 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.




लेटेस्ट अपडेट्स

58 views
Image

चेन्नई एक्सप्रेस व गदग एक्सप्रेसला लोणावळ्यात थांबा मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नांना यश

वडगाव मावळ दि.15 (प्रतिनिधी) पश्चिम महाराष्ट्रातील रहिवाशांमध्ये लोकप्रिय असलेली प्रसिद्ध चेन्नई एक्सप्रेस आणि आणि गदग एक्सप्रेस आता पर्यटन केंद्र असलेल्या लोणावळा येथे थांबणार आहे. लोणावळा स्थानक जोडल्याने मावळ तालुक्यातील लोकांना आता या महत्त्वाच्या ट्रेनमध्ये सहज प्रवेश मिळणार आहे. या बदलांचे आदेश मुंबई विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यस्थापक ब्रजेश राय यांनी जारी केले आहेत. या दोन्ही एक्सप्रेसला लोणावळ्यात थांबा मिळावा यासाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.


Read More ..