537 views
तळेगाव दाभाडे दि.23 (प्रतिनिधी) साळुंब्रे येथील प्रगतिशील शेतकरी अरुण सुभानराव राक्षे वय 65 यांचे शनिवारी (दि.21/12/24) अल्पशा आजाराने निधन झाले.
तळेगाव दाभाडे दि.23 (प्रतिनिधी) साळुंब्रे येथील प्रगतिशील शेतकरी अरुण सुभानराव राक्षे वय 65 यांचे शनिवारी (दि.21/12/24) अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्यामागे पत्नी, दोन भाऊ, मुलगा, पुतण्या सून व नातवंडे असा परिवार आहे.
श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे यांचे जावई, युवा उद्योजक अतुल राक्षे यांचे ते वडील होत. अशोक सुभानराव राक्षे व धनंजय सुभानराव राक्षे यांचे भाऊ तर ग्रामपंचायत सदस्य सतीश अशोक राक्षे यांचे ते चुलते होत