लाच घेतल्या प्रकरणी वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या एएसआय व पोलीस शिपायाला अटक
वडगाव मावळ दि.4 (प्रतिनिधी) मारामारीच्या दाखल गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी 50,000 रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे 35,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि.4) सायंकाळी 7 वा. वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीत ता. मावळ येथे केली.
Read More ..